तुम्ही कितीही मोटिवेशनल व्हिडिओ बघा जोपर्यंत तुम्ही स्वतःला मोठीवेईट करत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणार नाही.
जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.
गाजावाजा न करता ध्येय गाठलं की जाणाऱ्यांना आपल्याला खाली खेचला वेळच मिळत नाही.
गंजून जाण्यापेक्षा झिजून जाणे कधी ही बरं.
परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणे हुशारीचे लक्षण आहे.
प्रेमात पडून स्वतःची वाट लावून घेऊ नका ते धैरय , सामर्थ्य आणि उत्कंठा घेऊन सक्सेस ला मिठी मारा.
आधी स्वतःवर प्रेम करायला शिका मग नंतर जगावर प्रेम करा.
वेढे इतीहास रचतात आणि तोच इतिहास शहाणं वाचतात
डेडलाईन शिवाय ठेवले ध्येय हे स्वप्नच असते.
तुमच्या फ्रेंड सर्कल जेवडे छोटे होईल तुमचे ध्येय तेवढेच मोठे होईल.
गरुड सारखंच उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते.
कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत ठणकावून सांगावे काट्यांनी वेढलेला मी पण गुलाब आहे
\
नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता मालक व्हायचे स्वप्न बघा.