कादंबरी -रावण राजा राक्षसाचा, लेखक- शरद तांदळे, प्रकाशन -न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका अशा कादंबरी बद्दल बोलणार आहे, त्याचं नाव आहे रावण राजा राक्षसाचा याचे लेखक आहेत, शरद तांदळे. खरंच आज या जगात तुम्ही जर तुम्ही जर रावणाचे नाव ऐकले तरी प्रत्येकाच्या मनात विचार येईल की ,तो कूर होता, पापी होता, असे येत पण खरंच तो तसा होता का त्याच्या आई वडील कोण होते? त्याने हे सर्व का केले? त्याला खरंच दहा डोके होते का ? त्याची जी लंका होती ती सोन्याची होती का? असे अनेक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला रावण या राजा राक्षसाचा या कादंबरीमध्ये मिळतील.
पौलस्त्य ऋषी यांचा मुलगा विश्रवा यांचा मुलगा म्हणजे रावण. विश्रवा आणि कैकसी हे त्यांच्या आई वडील त्यांच्यापासून दशग्रीव (रावण) ,कुंभकर्ण आणि विभीषण असे तीन मुले त्यातला हा रावण खूप जिज्ञासु त्याच्यामध्ये होती. त्यांचे बालपण हे विश्रवा यांच्या आश्रमात गेले. रावणाच्या आई ही राक्षस राज्याची राजकुमारी होती आणि सुंमली हे त्यांचे तिचे वडील होते. विश्रवाएक ब्राह्मण पंडित होते, त्यांच्या दोघांचा हा मुलगा म्हणजे रावण. एक दिवस त्यांना येण्यासाठी सुमली आजोबा येतात, त्यांच्याबरोबरच म्हणजे रावणाच्या आईबरोबर ते तिघे चौघे आणि त्यांच्या बहिणी देखील होत्या म्हणजे त्यांच्या आईच्या बहिणी देखील त्यांच्याबरोबर होत्या. पण रावणाला हे जायचं नव्हतं त्याला त्यांच्या वडिलांच्या बरोबर राहायचं होतं पण ते आईसाठी तिथून निघून गेले त्यांचा हा प्रवास तिथून जाण्याचा हा खूप कष्टाचा होता ते चालत चालत वनातून असेच ते फिरत फिरत गेले होते.
असे घनदाट जंगलातून ते प्रवास करत करत जातात त्यांना पौलस्त्य ऋषी त्यांचे आश्रम जवळ भेटतं म्हणजे विश्रवा यांचे वडील. ते सोमली सोबत जातात त्यांची भेट घेतात. ते त्यांना ब्रह्मदेवाच्या आश्रमात ज्ञानग्रहण करण्याचे संधी देतात आणि ते स्वीकार करतात आणि ब्रह्मदेवाच्या आश्रमामध्ये ते ज्ञानग्रहण करण्यासाठी ज्ञान विद्या ग्रहण करण्यासाठी प्रवेश करतात.
ब्रह्मदेवाचे आश्रम हे एका बर्फाचे दिसते पर्वताचा मधोमध होते त्यांनी तिथून ज्ञान ग्रहण केले आणि ते त्या आश्रमातून निघाल्यानंतर त्यांनी एक स्वतःच राज्य म्हणजे लंका घेण्यासाठी पाऊल उचलले ,रावणाने ती लंका देखील घेतली त्याचं म्हणणं होतं की आपल्या आईवर जे अन्याय झाला आहे त्याचं दोषी कोण असेल तर तो कुबेर. म्हणून त्यानंतर त्याने कुबेर त्याच्या लंकावरती शासन होतं ते ही लंका जिंकून घेतली आणि नंतर कुबेराची लंका त्याचा व्यापार सर्व वगैरे सर्व लुटले गेले आणि रावणाने ते घेतले. त्यानंतर रावणाचे लग्न हे मंदोदरी व सोबत झाले.
त्यानंतर आपल्या आईच्या बदला घेण्यासाठी त्याने कुबेराचा वध करण्याचा निश्चय घेतला आणि तो तिथून त्याला शोधण्यासाठी फिरू लागला शेवटी त्याला कुबेर भेटला आणि रावणाने कुबेराच्या मुलाच्या बायकोला शिक्षा दिली ,वाईट केल. त्याचबरोबर कुबेराची पुष्पक विमान हे घेतले तिथून तो महादेवाला भेटण्यासाठी गेला तिथेच शिवतांडव स्त्रोत हा रावणाने स्वतः बनवला होता. त्यानंतर त्याचे तिथे भेट झाली असं बरेच प्रसंग या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे त्याबद्दल ते पुष्पक विमान घेऊन पुन्हा तो रावण आपल्या लंकात गेला त्याने कित्येक अशा मोहिमा काढल्या त्या जिंकलेही त्यांनी एक दिवशी रावणाने त्याच्या बहिणीच्या पतीची हत्या केली. कारण त्याने त्याच्या स्वतःच्या आईची हत्या केली.
रावणाने लंका तर जिंकून घेतली पण त्याला लंके ही सोन्याची बनवायची होती सुवर्णनगरी बनवायची होती, यासाठी त्यांनी मय या राजाला लंका निर्मितीसाठी काम दिले.पण सुवर्ण हे कमी पडत होते, त्यामुळे त्याला मयाने सांगितले की वाली यांच्या राज्यात एका ठिकाणी नदीच्या खोऱ्यात संपूर्ण सोन्याचा सुवर्ण साठा आहे तो आपल्यास मिळाला तर ही लंका सोन्याचे पूर्ण होईल.असे त्यांनी सांगितले मग तो लगेच वालीला भेटला . वाली बरोबर द्वद्वास आव्हान दिलं पण तो हा वाली इतका बलवान होता,तो त्याला हरवू शकला नाही.ही वाली चा विजय झाला. वालीला विचारून त्याच्याशी मैत्री संबंध प्रस्थापित करून ते सोनं काढण्यात आलं आणि ते लंकासाठी वापरले गेले. याआधी रावणाने यम यालाही पराभूत केलं होतं पण हा वालीला करू शकला नाही. त्यानंतर मेघनाद याचा जन्म झाला. त्यांनी इंद्राला पराजीत केलं म्हणून त्याचं नाव इंग्रजीत असं पडलं.
मग एके दिवशी शूपणखा चे नाक कापले जाते.राम आणि लक्ष्मण नावाच्या साध्या सर्वसामान्य माणसाकडून इथून हे रामायण सुरुवात होता. मग तो रावण आपल्या बहिणीच्या बदला घेण्यासाठी तो त्या दोघांना कैद करण्यासाठी सैन्य वगैरे पाठवतो. शेवटी एक हरीण बनवून मारीचा वापर करून तो सीतेला उचलून घेऊन जातो. मग तिथून तुम्हाला हा इतिहास तर माहीतच असेल.
राम लक्ष्मण हे विजयी होतात. शेवटी राम आपल्या भावाला लक्ष्मण ला सांगतो की रावणाला गुरु मान आणि त्याच्याकडून जे ज्ञान भेटेल ते ग्रहण कर लक्ष्मण हे देखील त्याच्याकडे जातो.रावण म्हणतो श्रेष्ठ राजा हा जिंकलेले लढाई आणि विपुल संपत्तीने आणि वैभव आणि श्रेष्ठ असतो तर प्रजेला दिलेले प्रेम, सर्वोत्तम सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य या गोष्टीमुळे तो श्रेष्ठ ठरतो जो स्वतःसाठी जगतो तो कायम संशय आणि वस्ती असतो अशा लोकांचा कधीच कोणावर विश्वास नसतो. हृदय बाहेर काढून दाखवले तरी त्याचा विश्वास बसत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वांचा वापर कसा करून घेता येईल याचा विचारात तो असतो परंतु अशा माणसाला समाधानी आयुष्य कधीच मिळत नाही.शेवटी रावणाला लक्ष्मणाला बोलतो की तुझ्या भावांना सांग दोन बुद्धिमान पुरुषांनी संवाद न करता लढली तर त्याचा धूर्त आणि लबाड लोकांचा फायदा होतो जसे की सुग्रीव विभीषण या दोघांचा हा फायदा होणार होता.
- शारीरिक संघर्षापेक्षा वैचारिक संघर्ष हा मोठा यश संपादन करून देतो.
- युद्धासाठी शारीरिक बाळासोबत नेत्र नेतृत्व नेतृत्व कोणीही लागतात तलवारीच्या जोरावर तुम्ही चांगले युद्ध तलवारीची जोरात तुम्ही चांगला युद्ध होऊ शकता पण युद्ध कधी आणि केव्हा करायचं याचा अंदाज नुसत्या मनगटातील बाळाने येत नाही ज्ञान घेतलं म्हणजे विजय होतो हे समजणे चुकीच आहे.
- इतिहासाचा जास्त विचार केल्याने वर्तमान काळ खराब होत असतो इतिहासातील चुकांमधून शिकता आली तर वर्तमान काळ सुखकारक होत असतो .
- स्वतःपुरता स्वार्थी विचार केल्याने स्वाभिमान नष्ट होतो.
- स्वाभिमान गेला तरी आत्मविश्वास कधीही कमी पडून देऊ नये .
- सूड घेण्याची भावना मनात ठेवल्याने नकारात्मकता वाढते मग नकारात्मक हा विचार मोठे यश नाही संपादित करू शकत .